Home / Recipes / Masur usal

Photo of Masur usal by Deepali Sawant at BetterButter
1660
4
0.0(0)
0

Masur usal

Feb-05-2018
Deepali Sawant
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Masur usal RECIPE

करी उसळ

Recipe Tags

  • Veg

Ingredients Serving: 3

  1. १ वाटी भिजवलेले मसुर
  2. १ कांदा बारीक चिरलेला
  3. १ टोमॅटो बारीक चिरलेला
  4. १/२ वाटी ओलं खोबरं
  5. राई, कडीपत्ता, जीव, हिंग हळद आल लसुण
  6. १ चमचा लाल तिखट,
  7. १/२ चमचा गरम मसाला पावडर
  8. कोथिंबीर
  9. तेल, मिठ

Instructions

  1. भिजवलेले मसूर कुकरमध्ये पाणी घालून २ शिटीं काढावे ,
  2. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर कांदा, खोबरे , आलं लसूण पाकळ्या, टोमॅटो क़माने परतून घ्यावा व मिक्सरमधून वाटून घ्यावा,
  3. एका टोपात तेल गरम करुन त्यात कडीपत्ता राई जीर हिंग हळद लाल तिखट घालून त्यात वाटलेल वाटप घालून चांगले परतून घ्यावे .
  4. तेल सुटल्यावर उकडलेला मसूर घालून, गरम मसाला व मिठ घालून चांगली उकळी काढावी.
  5. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE