Home / Recipes / Malvani Anda Masala Curry

Photo of Malvani Anda Masala Curry by Archana Lokhande at BetterButter
2384
8
0.0(0)
0

Malvani Anda Masala Curry

Feb-05-2018
Archana Lokhande
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Dinner Party
  • Indian
  • Boiling
  • Frying
  • Sauteeing
  • Main Dish
  • High Fibre

Ingredients Serving: 3

  1. ५ अंडी उकडलेली
  2. १ टोमॅटो चिरलेला
  3. १/२ कांदा बारीक चिरलेला
  4. २ कांदे उभे कापलेले
  5. कोथिंबिर
  6. मीठ
  7. सुक खोबरं
  8. १/४ चमचा हळद
  9. १० लसूण पाकळ्या
  10. १"आल
  11. २ चमचे मालवणी मसाला
  12. तेल
  13. पाणी

Instructions

  1. एका कापलेले तुकडा खोबरे भाजून बाजूला काढून घेतले. त्यातच आल,लसूण आणि उभा कापलेला कांदा थोडे तेल घालून भाजून त्याची वाटून पेस्ट करून घेतली.
  2. उकडलेल्या अंड्याना काप दिले.
  3. कढईत १/२ चमचा तेल घालून अंडी दोन मिनिटे फ्राय करून काढून घेतले.
  4. त्याच कढईत दोन चमचे तेल घालून बारीक चिरलेला कांदा थोडा परतून टोमॅटो आणि थोडी कोथिंबिर घालून परतला.
  5. नंतर मालवणी मसाला,हळद घालून मिक्स करून वाटलेला मसाला घालून मिक्स करून दीड कप पाणी घातले आणि चवीप्रमाणे मीठ घालून दोन ते तीन मिनिटे मध्यम आचेवर उकळी येऊ दिली.
  6. नंतर अंडी घालून मिक्स करून पुन्हा तीन मिनिटे उकळून गँस बंद केला.
  7. तयार मालवणी अंडा मसाला करी भात,भाकरी सोबत सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE