Home / Recipes / Sprouts moong curry

Photo of Sprouts moong curry by Rohini Rathi at BetterButter
1010
9
0.0(0)
0

Sprouts moong curry

Feb-05-2018
Rohini Rathi
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Pressure Cook
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. मोड आलेले मूग एक कप
  2. कांदा एक मोठा
  3. टोमॅटो एक मोठा
  4. लसणाच्या पाकळ्या चार ते पाच
  5. तेल दोन टेबल स्पून
  6. मोहरी अर्धा टीस्पून
  7. जिरे अर्धा टीस्पू
  8. हिंग चिमटीभर
  9. लाल मिरची पावडर 1 टेबल स्पून
  10. गरम मसाला एक टिस्पून
  11. हळदी पावडर चिमुटभर
  12. मीठ चवीनुसार
  13. बारीक चिरलेली कोथिंबीर

Instructions

  1. सर्वप्रथम मोड आलेले मूग पाण्याने स्वच्छ धुऊन प्रेशर कुकरमध्ये हळद व मीठ घालून दोन शिट्या घेऊन उकडून घ्यावे
  2. कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावा
  3. कढईमध्ये तेल गरम करुन जीरे मोहरीची फोडणी घालून हिंग घालावे व बारीक चिरलेला टोमॅटो व कांदा घालून परतून घ्यावे
  4. तेल सुटल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर गरम मसाला हळदी पावडर घालून घ्यावी
  5. नंतर पाणी घालून दोन मिनिटे उकळून घ्यावे
  6. उकडलेले मूग वरिल श्रेढी मध्ये घालून मीठ घालून मंद आचेवर भाजी शिजू द्यावी
  7. अशाप्रकारे तयार मोड आलेल्या मुगाची भाजी पोळी व भाताबरोबर सर्व्ह करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE