Home / Recipes / Veg eggs curry

Photo of Veg eggs curry by Maya Ghuse at BetterButter
1302
8
0.0(0)
0

Veg eggs curry

Feb-07-2018
Maya Ghuse
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Frying
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. बटाटे 2मोठे उकडून
  2. पनीर 100 gm
  3. हळद 1चमचा
  4. मैदा 4चमचे
  5. मिरेपूड अर्धा चमचा
  6. तिखट 2चमचे
  7. कांदा पेस्ट अर्धी वाटी
  8. टमाटे पेस्ट अर्धी वाटी
  9. मीठ चवीनूसार
  10. गरम मसाला 1चमचा
  11. धना पावडर अर्धा चमचा
  12. तेल 3वाट्या

Instructions

  1. बटाटा किसून त्यात 1चमचा मैदा, मीठ टाकून गोळे बनवून घेतले, पनीर किसून त्यात हळद अर्धा चमचा मिरं पूड मीठ टाकून गोळे करून घेतले
  2. बटाट्याची पारी बनवून त्यात पनीर चा गोळा ठेवून अंड्याचा आकार दिला
  3. मैद्यात घोळवून घेतले
  4. तेलात तळून घेतले
  5. एका पातेल्यात तेल घेऊन त्यात जिरं-मोहरी आलं-लसूण पेस्ट टाकली व कांदा पेस्ट ,तिखट, हळद, मीठ, गरम मसाला नंतर टमाटे पेस्ट टाकून परतले तेल सूटू लागल्यावर त्यात पाणी टाकून उकळी घेतली
  6. रश्यात तळलेले अंडी सोडली
  7. कोथिंबीर घालून वाढले

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE