Home / Recipes / Eggs curry

Photo of Eggs curry by Ujwala Nirmale at BetterButter
2050
7
0.0(0)
0

Eggs curry

Feb-10-2018
Ujwala Nirmale
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Boiling
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. 6 अंडी उकडलेली
  2. 1 मोठा कांदा बारीक चिरून
  3. खडा मसाला --
  4. 2लवंग ,4मिरी 1 तुकडा दालचिन
  5. 1वाटी खोबऱ्याचा मसाला
  6. 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे
  7. 1वाटी कोथंबिर ,1च.जिरे, 1च. तिळ ,
  8. 10/12 लसून पाकळ्या ,1इंच आले
  9. 2 च. लाल तिखट
  10. चवीनुसार मीठ
  11. 1 वाटी कोथंबिर बारीक चिरुन
  12. तेल आवश्यकते नुसार

Instructions

  1. अंडी उकडून ,कव्हर काढून घ्या
  2. नंतर मिक्सरमध्ये खोबऱ्याचा मसाला करून घ्या
  3. त्यासाठी ओले खोबरे ,आले ,लसून,कोथंबिर
  4. जीरे ,तीळ हे सर्व वाटून घ्यावे
  5. कढई घेऊन त्यात 2 च. तेल घाला
  6. तेल गरम झाल्यावर त्यात कांदा घालून परतावे
  7. खडा मसाला घाला
  8. नंतर त्यात खोबऱ्याचा मसाला घालून परतावे तेल सुटले की त्यात लाल तिखट घाला
  9. छान परता नंतर मीठ चवीनुसार घालून आवश्यक तेवढे पाणी सोडून उकळी येवू द्या
  10. उकळी आल्यावर त्यात अंडी सोडा
  11. 5 मि. अंडा करी मंद गँसवर शिजू द्यावे
  12. त्यानंतर अंडाकरी तयार
  13. कोथंबिरने सजवा
  14. रोटी ,चपाती, भाकरी,किंवा भाता सोबत सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE