Home / Recipes / Shak (gravy sabji )

Photo of Shak (gravy sabji ) by Anita Bhawari at BetterButter
2058
3
0.0(0)
0

Shak (gravy sabji )

Feb-14-2018
Anita Bhawari
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Shak (gravy sabji ) RECIPE

लग्नात गावाकडे आवर्जुन करतात हि शाक भाजी.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra

Ingredients Serving: 4

  1. पाव किलो लाल चणे.
  2. 4 बटाटे
  3. 2 मोठे कांदे
  4. 1वाटी बारीक किसून घेतलेल सुख खोबरेल
  5. आल
  6. लसुण
  7. कोथिंबीर
  8. मीठ
  9. 1चमचा तांदुळ, चण्याची डाळ
  10. तेजपता
  11. 1 टोमॅटो
  12. 1 कांदा बारीक उभा चिरलेला
  13. लाल तिखट, हळद, गरम मसाला ,किचन किगं मसाला
  14. 2 पळीभर तेल, पाणी

Instructions

  1. रात्रभर चणे पाण्यात भिजवून ठेवावेत
  2. सकाळी चणे स्वच्छ धुवून त्या मध्ये बटाटे फोडी करून मीठ व पाणी टाकून कुकर ला 4 शिटी करून घ्यावेत
  3. कादां खोबरे तांदुळ डाळ हे सर्व भाजुन घेउन त्यात आल लसुण कोथिंबीर टाकून मिक्सर बारीक करून घेणे
  4. कढईत तेल गरम करून त्यात कांदा टोमॅटो तेजपता सगळे कोरडे मसाले वाटलेल मसाला घालून तेल सुटेपर्यंत हलवून घेणे
  5. मसाला तेल सुटेपर्यंत हलवून घेणे त्यात उकडून घेतलेल चणे व आवश्यक असेल तर पाणी व मीठ घालून उकळी 5 मिनिट काढून घेऊन वरतुन कोथिंबीर घालून सर्व करणे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE