Home / Recipes / KALA masala

Photo of KALA masala by Chayya Bari at BetterButter
2707
4
0.0(0)
0

KALA masala

Feb-15-2018
Chayya Bari
141 minutes
Prep Time
120 minutes
Cook Time
10 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 10

  1. मिरची वाळलेली लाल १किलो
  2. खोबरे १/२किलो
  3. गावरान धने १/२किलो
  4. तमालपत्र २०ग्रॅम
  5. लवंग २०ग्रॅम
  6. मिरे२०ग्रॅम
  7. दगडफूल२०ग्रॅम
  8. जायपत्री,माय पत्री २०ग्रॅम प्रत्येकी
  9. वेलदोडे २०ग्रॅम
  10. शहाजिरे २०ग्रॅम
  11. बादल २०ग्रॅम
  12. नाकेसर २०ग्रॅम
  13. बडीशेप आवडीनुसार
  14. खसखस ,तीळ ५०ग्रॅम प्रत्येकी
  15. मेथ्या ४चमचे
  16. खडा हिंग १डबी
  17. हळकुंड आतपाव

Instructions

  1. तयारीत मिरची निवडून देठे काढून घ्यावी
  2. मग खोबरे किसून घ्यावे
  3. सर्व मसाले थोडे तेल टाकून परतावे
  4. धने कोरडेच भाजावे
  5. खोबरे किस परतून घ्यावा
  6. हिंग,हळकुंड तेलात परतावे
  7. सर्व जिन्नस मंद गॅसवर भाजावे
  8. तीळ खसखसबडीशेप कोरडेच भाजावे
  9. मग शेवटी मिरची भाजावी
  10. सर्व गार झाले की कांडप मशीनवर कुटून आणावे मसाला तयार
  11. नीट डब्यात बरणीत भरून ठेवावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE