Home / Recipes / RATALYACHI khir

Photo of RATALYACHI khir by Chayya Bari at BetterButter
581
5
0.0(0)
0

RATALYACHI khir

Feb-17-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Boiling
  • Steaming
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. रताळी २
  2. साखर १/४वाटी
  3. केशर २काड्या
  4. वेलदोडे जायफळ पूड १/२चमचा
  5. खवा १चमचा ऐच्छिक
  6. दूध १/२लिटर
  7. बदामाचे काप सजावट
  8. साजूक तूप २चमचे
  9. इतर ड्रायफ्रूट ऐच्छिक

Instructions

  1. प्रथम कुकरमध्ये रताळी उकडून घेतली
  2. मग कढईत २चमचे साजूक तूप घातले
  3. रताळे सोलून त्याचा गोळा व खावा तुपात मंद आचेवर परतला
  4. मग गरम केलेले दूध टाकून उकळले
  5. घट्ट होत आल्यावर त्यात वेलदोडे जायफळ पूड,केशर व साखर घालून ढवळावे
  6. १,२उकळत घट्ट होऊ लागली की खीर तयार
  7. बदामाचे काप घालून पुरीबरोबर छानच
  8. उपवासाला नुस्तीही चालते

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE