Home / Recipes / Khau suey

Photo of Khau suey by Maya Joshi at BetterButter
454
4
0.0(0)
0

Khau suey

Feb-17-2018
Maya Joshi
2 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Pan Asian
  • Boiling
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ८-१० काजू
  2. १,१/२ चमचा खसखस
  3. २-३ !पात्या ओला लसूण
  4. १/२" आले
  5. ४-५ लाल मिरच्या
  6. २ लवगा, ४ काळेमिरे
  7. १टे.स्पू. धने
  8. १ चमचा जिरे
  9. सर्वांची पुड करा.
  10. १ कांदा , १ टमाटरची पेस्ट करा.
  11. १वाटी वाटाणा, गाजर, फरसबी, फ्लावर
  12. १ हाका नुडल्स पँकेट
  13. १ कप नारळाचे दुध
  14. १/२ वाटी प्रत्येकी चिरलेला कांदा, शेंगदाणे, नुडल्स,
  15. चिरलेली कोथींबीर,'लिंबाच्या फोडी,

Instructions

  1. तेल गरम करुन तेजपत्ता घाला.
  2. वाटलेला मसाला घाला.
  3. मसाला पुड घाला.
  4. चांगले शिजवा.
  5. भाज्या घाला.शिजवा.
  6. नारळाचे दुध घाला.
  7. मिठ साखर घाला.
  8. १ वाफ द्या.
  9. पँकेट वरा लिहील्याप्रमाणे नूडल्स शिजवा.
  10. ग्रेवीत घाला,
  11. शेंगदाणे, नुडल्स, कांदा तळा . वेगवेगळे ठेवा.
  12. बाउलमध्ये नुडल्स ठेवून त्यात आवडीप्रमाणे मसाले घाला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE