Home / Recipes / Dadpe pohe

Photo of Dadpe pohe by Geeta Koshti at BetterButter
553
5
0.0(0)
0

Dadpe pohe

Feb-17-2018
Geeta Koshti
6 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Tiffin Recipes
  • Maharashtra
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. ३ मध्यम वाट्या पातळ पोहे
  2. १ मध्यम कांदा
  3. २-३ चमचे तेल फोडणीसाठी
  4. १ / २ शेंगदाणे तळलेले
  5. मोहोरी, हिंग, हळ्द १ चमचा हि. मिरची
  6. पाऊण वाटी खवलेला ओला नारळ
  7. कोथिंबीर, कडीपत्ता , मीठ , लिंबू

Instructions

  1. .
  2. पोहे पातेल्यात थोडे भाजून घ्यायचे
  3. कढईत २-३ चमचे तेल गरम करावे मोहोरी, हळद, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी.
  4. भाजलेले पोहे परातीत घ्यावे. त्यात तयार केलेली फोडणी घालावी
  5. नंतर कांदा, ओला नारळ, मिरची, मीठ, चवीपुरती साखर, लिंबू घालावे
  6. आणि चांगले मिक्स करून घ्यावे. सर्व पोह्यांना घातलेली फोडणी लागले पाहिजे.
  7. जर तिखटपणा जास्त हवा असेल तर बारीक चिरलेली मिरची घालावी
  8. सर्व एकत्र करून ७-८ मिनीटे पोहे दडपून ठेवावेत. मग कोथिंबीर , शेंगदाणे टाकून खावेत

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE