Home / Recipes / Kaccha chivda

Photo of Kaccha chivda by Vaishali Joshi at BetterButter
3824
3
0.0(0)
0

Kaccha chivda

Feb-17-2018
Vaishali Joshi
0 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १०० ग्राम थोडेसे भाजलेले पातळ पोहे
  2. ५० ग्राम मुरमुरे
  3. ५० ग्राम फुटाणे
  4. थोड़े तळलेले शेंगदाणे
  5. २ बारीक़ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  6. ५-६ ठेचलेल्या लसूण पाक्ळ्य़ा
  7. १ चिरलेला मोठा कांदा
  8. थोड़ी कोथींबीर
  9. तेल
  10. तिखट
  11. मीठ
  12. १ चमचा साखर
  13. १ चमचा आमचूर पावडर

Instructions

  1. पोहे हलकेसे भाजून घ्या
  2. मोठ्या पसरट भांड्यात पोहे , मुरमुरे , फ़ुटाणे आणि शेंगदाणे एकत्र करा
  3. त्याच्यात कांदा , मिर्ची , कोथिंबिर , लसुण , कच्च तेल , मीठ , तिखट , साखर आमचूर पावडर टाकून मिक्स करून लगेच खायला द्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE