Home / Recipes / Masalebhat

Photo of Masalebhat by Vaishali Joshi at BetterButter
401
3
0.0(0)
0

Masalebhat

Feb-18-2018
Vaishali Joshi
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १-१/२ कप तांदुळ
  2. १ कप भिजवलेले हिरवे वाटाणे
  3. पाव किलो फुलकोबी मोठे फुल चिरुन घेतलेला
  4. २ बटाटे सालासकट मोठ्या फोड़ी चिरलेले
  5. ३-४ मिरच्या
  6. १ आल्याचा किस
  7. ८-१० कढी पत्त्याची पाने
  8. १ टोमेटो मोठ्या फोड़ी चिरलेला
  9. ३-४ तमाल पत्र
  10. ३-४ मोठी विलायची
  11. ३-४ छोटी विलायची
  12. ३-४ लबंग
  13. १-२ दालचीनी काड्या
  14. तेल
  15. मोहोरी
  16. जीर
  17. तिखट
  18. हळद
  19. गोडा मसला
  20. धणे पावडर
  21. मीठ

Instructions

  1. तांदुळ धुवून घेवुन बाजूला ठेवा
  2. सर्वप्रथम कढ़ईत तेल टाकुन बटाटे आणि कोबी वेगवेगळे तळुन बाजूला ठेवा
  3. पुन्हा थोड़े तेल टाकुन मोहोरी आणि जीर घाला
  4. तमाल पत्र , लवंग , मोठी आणि छोटी विलायची , दालचीनी घालून परता
  5. कढी पत्ता आणि मिरच्या घाला
  6. तांदुळ आणि वाटाणे घालून थोड़े परतुन घ्या
  7. त्यात आल किस घालून परता
  8. तिखट , हळद , धणे पावडर , गोडा मसाला घालून परता
  9. लागेल एवढे गरम पाणी घालून भात शिजत ठेवा अर्धवट शीजल्यावर तळून ठेवलेले बटाटे आणि कोबी घालून परतुन घ्या
  10. चविपुरते मीठ घालुन वाफ येइ द्या
  11. टोमेटो टाका परतुन घ्या
  12. गैस बंद करा
  13. झाकण ठेउन ३-४ मिनिट तसेच राहू द्या
  14. कोथींबीर आणि खोबर किस टाकुन खायला तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE