Home / Recipes / Katekohlya che bhaje

Photo of Katekohlya che bhaje by Vaishali Joshi at BetterButter
676
3
0.0(0)
0

Katekohlya che bhaje

Feb-18-2018
Vaishali Joshi
0 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Katekohlya che bhaje RECIPE

काटे कोहळे (ज्या पासून पेठा बनविल्या जातो )त्या पासून करण्यात येणारा एक पारंपरिक पदार्थ

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Frying
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. २ कप उड़द डाळ
  2. १ चमचा मेथी दाणे
  3. पाव किलो काटे कोहळ
  4. ४ हिरव्या मिरच्या
  5. २ चमचा आल+ लसूण +जीर पेस्ट
  6. तिखट
  7. हळद
  8. हिंग
  9. मीठ
  10. १ चमचा धणे पावडर
  11. कढी पत्ता
  12. भरपूर कोथींबीर
  13. १/२ लींबाचा रस

Instructions

  1. उड़द डाळ आणि मेथी दाणे ४-५ भिजत घालून ठेवा
  2. आल +लसूण +जीर आणि मिरच्या जाडसर ठेचा करून घ्या
  3. काटे कोहळ किसून घ्या ( ह्याला खुप पाणी सूटत आणि बियाही खुप असतात तेव्हा बिया थोड्या काढून फेका थोड्या वड्यान मधे घालू , याच पाणी डाळ बारीक़ करताना वापरू )
  4. डाळ बारीक़ वाटून घ्या
  5. वाटलेल्या डाळीत कोह्ळ्य़ा चा किस (बियां सहित ), आललसूण मिर्ची जीर ठेचा , तिखट , ह्ळद , मीठ , हिंग ,धणे पावडर ,लिंबू रस ,कोथिंबीर घालून मिक्स करा २-३ चमचे कच्च तेल टाकुन खुप फेटून घ्या
  6. तेल तापत ठेवा . चमच्याने किंवा हाताने टाकुन तळून घ्या
  7. कुठल्याही चटनी बरोबर किंवा नुसते खायला द्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE