Home / Recipes / rice pancake n leafy veggi

Photo of rice pancake n leafy veggi by Rash amol at BetterButter
1215
4
0.0(0)
0

rice pancake n leafy veggi

Feb-19-2018
Rash amol
20 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Pan fry
  • Main Dish
  • Vegan

Ingredients Serving: 4

  1. 2 वाट्या सुगंधी तांदळाचे पीठ
  2. 7/8 हळदीची पाने
  3. 3वाट्या दूध
  4. चवी पुरते मीठ
  5. तुप
  6. 1 जुडी माठाची भाजी निवडून धुवून चिरून
  7. 7/8 लसूण पाकळ्या ठेचुन
  8. 2 कांदे बारीक चिरून
  9. 2 हिरव्या मिरच्या चिरून
  10. फोडणीला तेल

Instructions

  1. तांदूळ पीठ दूध व मीठ घालून भाज्यांच्या पिठा प्रमाणे भिजवून घेणे.
  2. ग्यास वर तवा तापत ठेवणे.त्या वर हळदीचे पान ठेवणे.त्या पानावर तांदळाचे मिश्रण पसरवून घेणे.
  3. त्या मिश्नाना वर दुसरे हळदीचे पान ठेवणे.सगळ्या बाजूने साजूक तूप सोडणे.मंद ग्यास वर पांन्गी होऊ देणे.
  4. एका बाजूने गुलाबी झाली की पाना सकट उल्टवुन दुसरी बाजू भाजून घेणे.
  5. माठाची पाले भाजी ग्यास वर पातेलं गरम करत ठेवणे.त्यात तेल टाकणे.तेल गरम झाले की त्यात ठेचलेला लसूण घालून लालसर झाला की कांदा परतून घेणे.
  6. कांदा गुलाबी झाला की त्यात हळद मिरची मीठ टाकून घेणे.
  7. मग माठाची भाजी परतून घेणे.वर झाकण ठेवून भाजी शिजवून घेणे.
  8. पानगि भाजी चटणी अस वाढून घेणे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE