Home / Recipes / AAMRAS shyevaya

Photo of AAMRAS shyevaya by Chayya Bari at BetterButter
818
4
0.0(0)
0

AAMRAS shyevaya

Feb-20-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Maharashtra
  • Boiling
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. तयार हातशेवया २वाट्या
  2. तेल १चमचा
  3. हापूस आंबे २
  4. वेलदोडे जायफळ पूड १ चमचा
  5. केशर २काड्या
  6. पिठीसाखर ऐच्छिक
  7. दूध २चमचे केशर भिजवण्यासाठी
  8. साजूक तूप सर्व्ह करण्यासाठी

Instructions

  1. प्रथम आंब्याच्या फोडी करून मिक्सरवर एकसारखा रस करून घ्यावा
  2. त्यात वेलदोडे जायफळ पूड व केशर २चमचे दुधात भिजवून घालावे
  3. छान मिक्स करावे गरज असेल तर पिठीसाखर घालावी
  4. मग पातेल्यात पाणी उकळावे व त्यात १चमचा तेल घालावे
  5. त्यात शेवया घालून ५मिनिटे उकळावे
  6. मग ते चाळणीत ओतावे व वर गर पाणी शिंपडावे म्हणजे शेवया मोकळ्या होतात लगदा होत नाही
  7. प्लेटमध्ये शेवया वाढून त्यावर आमरस घालावा वर साजूक तूप वाढावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE