Home / Recipes / Peru cha Methamba

Photo of Peru cha Methamba by Archana Lokhande at BetterButter
1762
6
0.0(0)
0

Peru cha Methamba

Feb-21-2018
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Peru cha Methamba RECIPE

पेरूचा मेथंबा म्हणजेच थोडक्यात पेरूचे लोणंचे

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Condiments

Ingredients Serving: 3

  1. २ पिकलेले पेरू
  2. १ चमचा तेल
  3. १/२ चमचा मेथी-बडीशोपची पावडर
  4. १/४ चमचा हिंग
  5. १/४ चमचा जिरे
  6. १/२ चमचा मोहरी
  7. २ चमचे लाल तिखट
  8. १/४ चमचा हळद
  9. मीठ
  10. गुळ छोटा खडा
  11. लिंबाचा रस १ चमचा

Instructions

  1. सर्व प्रथम दोन पिकलेले पेरु धुवून स्वच्छ करा आणि त्याच्या लहान-लहान फोडी चिरून घ्या.
  2. कढईत चमचाभर तेल टाकले. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, हळद, मेथी पावडर आणि हिंग टाकली.
  3. सर्व छान परतून घेतले आणि चिरलेल्या फोडी त्यात टाकल्या.
  4. फोडी टाकल्यावर तिखट, मीठ,लिंबाचा रस, गूळ टाकला.
  5. साधारण चार ते पाच चमचे पाणी टाकले व झाकण ठेवून ५-७ मिनिटे शिजू दिले.
  6. शिजल्यावर एका भांड्यात काढून घेतले आणि पेरू मेथंबा/लोणचं सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE