Home / Recipes / ALU

Photo of ALU by Aditi Bhave at BetterButter
1021
4
0.0(0)
0

ALU

Feb-22-2018
Aditi Bhave
30 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Pressure Cook
  • Appetizers
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. अळूची पाने देठा सह -7-8
  2. चुका -20-22 पाने
  3. गूळ 1 मोठा खडा
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल 2 मोठे चमचे
  6. मोहरी, मेथी, हिंग, जीरे 2 छोटे चमचे
  7. सुकी मिरची किंवा ओली मिरची 2ते3
  8. काजू - पाव वाटी
  9. ओल्या खोबऱ्याचे काप - पाव वाटी
  10. शेंगदाणे - पाव वाटी
  11. हरभरा डाळ - 2चमचे
  12. बेसन - 2 चमचे

Instructions

  1. प्रथम भाज्या घुऊन साफ करुन घ्याव्यात, बारीक चिरून घ्या कुकरमध्ये दाणे , हरभरा डाळ घालून भाज्या पण शिजवून घ्याव्यात पातेल्यात तेल तापवून घ्यावे. काजू तळून घ्यावे. मोहरी , मेथीचे दाणे, जिरे, हिंग सुकी मिरची घालून छान फोडणी करावी. मग शिजलेली भाजी छान घोटून घेऊन त्यात घालावी. थोडं बेसन वाटीत पाणी घेऊन मिक्स करून घ्या आणि ते या भाजीत घालून एक उकळी येऊ द्या. म्हणजे भाजी छान मिळुन येईल, आता त्यात तळलेले काजू तसेच खोबऱ्याचे काप घाला , भाजी तयार आहे. पोळी आणि भाताबरोबर छान लागते

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE