Home / Recipes / scrambled egg

Photo of scrambled egg by Neeta Mohite at BetterButter
775
4
0.0(0)
0

scrambled egg

Feb-22-2018
Neeta Mohite
0 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT scrambled egg RECIPE

अंडा भुर्जी नक्की करून बघा.

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. सहा अंडी
  2. 100 मिलीग्रॅम शेंगदाणा किवा सोयाबीन तेल
  3. दोन मोठे कांदे
  4. 25 ग्रॅम लसूण कळ्या  टोमॅटो
  5. 20 ग्रॅम आले
  6. जीरे
  7. मोहरी
  8. हिरवी कोशिंबीर
  9. 50 ग्रॅम हिरव्या मिरच्या

Instructions

  1. अंडे अलगदपणे फोडून एका पातेल्यात द्रावण काढावे.
  2. चमच्याने द्रावण चांगले फेटून घ्यावे.
  3. कांदा चिरून घ्यावा. लसूण, जीरे व आल्याची पेस्ट बनवून घ्यावी. 
  4. गॅसवर कढई ठेवावी. कढईत तेल घालून तापू द्यावे. तापलेल्या तेलात कांदा सोडावा. कांदा तांबूस होईपर्यंत भाजावा
  5. लसूण, जिरे व आल्याची पेस्ट कढईत घालून तळावी या मिश्रणात वाटलेल्या हिरव्या मिरच्यांचा ठेचा घालून तळावा.
  6. संपूर्ण मिश्रण तेलात चांगले घोळून घ्यावे. अंड्याचे फेटलेले द्रावण यात घालावे व चमच्याने घोळत रहावे. 
  7. हिरवी कोथिंबीर व हिरव्या कांद्याची पात, थोडा गरम मसाला घालून संपूर्ण मिश्रण चमच्याने परतवून घ्यावे. 
  8. मिश्रण मोकळे होईपर्यत ही कृती करत रहावी. अंडा भुर्जीचा सुगंध नाकात दरवळू लागला की समजावे भुर्जी तयार !

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE