Home / Recipes / SHEVGYACHI aamti

Photo of SHEVGYACHI aamti by Chayya Bari at BetterButter
613
4
0.0(0)
0

SHEVGYACHI aamti

Feb-22-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Boiling
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. शेवग्याच्या शेंगा पावशेर
  2. कांदा१
  3. खोबरे किस ३चमचे
  4. डाळ्या १चमचा
  5. धने १चमचा
  6. तिखट व काळा मसाला प्रत्येकी २चमचे
  7. मीठ चवीला
  8. हळद१/२चमचा
  9. आले लसूण कोथिंबीर
  10. जिरे मोहरी हिंग मेथीदाणे
  11. तेल

Instructions

  1. तयारीत शेवगा कापून धुवून उकळत्या पाण्यात मीठ व हळद घालून शिजवून घ्यावे
  2. कांदा खोबरेकीस धने डाळ्या भाजून त्यात आले लसूण कोथिंबीर घालून वाटणं करावे
  3. तेल तापवून जिरे मोहरी हिंग मेथीदाणे घालून फोडणी करावी
  4. त्यात तिखट काळा मसाला हळद मीठ घालावे मग वाटणं घालावे
  5. तेल सुटेस्तोवर परतावे
  6. गरजेपुरते पाणी घालून रस्सा करावा तो उकळाला कि शेवग्याच्या शेंगा त्यात सोडाव्या व आणखी उकळू द्यावे
  7. आमटी तयार भाकरीबरोबर सर्व्ह करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE