Home / Recipes / GULPAPDICHYA vadya

Photo of GULPAPDICHYA vadya by Chayya Bari at BetterButter
937
6
0.0(0)
0

GULPAPDICHYA vadya

Feb-23-2018
Chayya Bari
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. कणिक१.५ वाटी
  2. गूळ १वाटी किसलेला
  3. तूप छोटी पाव वाटी
  4. वेलदोडे जायफळपुड १चमचा

Instructions

  1. तयारीत सर्व साहित्य एकत्र काढून घ्यावे गूळ किसून घ्यावा
  2. मग तूप तापवून त्यात कणिक मंद गॅसवर खरपूस भाजावी सगळे तूप एकदम घालू नये नंतर बाजूने सोडावे
  3. मग किसलेला गूळ घालून हलवावे
  4. मिश्रण पातळ होत्ये त्यात वेलदोडे जायफळ पूड घालावी
  5. २चमचे तूप कडेने सोडावे सतत हलवावे
  6. मिश्रण घट्ट होऊ लागले व कडा सोडू लागले की तूप लावलेल्या ताटात ओतावे
  7. गरम असतानाच सुरीने वड्या कापाव्यात
  8. गार झाले की वड्या् काढून खाण्यास द्याव्या
  9. खूपच छान लागतात

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE