Home / Recipes / king fish curry.

Photo of king fish curry. by Rash amol at BetterButter
945
6
0.0(0)
0

king fish curry.

Feb-23-2018
Rash amol
20 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT king fish curry. RECIPE

चम चमीत सुरमई च कालवण भात आणी चपाती किँवा भाकरी बरोबर खातात.

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Simmering
  • Sauteeing
  • Main Dish
  • Gluten Free

Ingredients Serving: 4

  1. 7/8 सुरमई माश्याचे तुकडे साफ करून धुवून
  2. हळद लाल तिखट मीठ चवी नुसार
  3. 5tsp लसूण आल हिरवी मिर्ची कोथिंबीर वाटण
  4. 4Tsp चिंचेचा कोळ
  5. 1 कप खोबर वाटण
  6. तेल

Instructions

  1. सुरमई तुकड्यांना हळद तिखट मीठ हिरवे वाटण चिंचेचा कोळ लावून अर्धा तास मुरत ठेवावे.
  2. ओल खोबरे वाटून घ्यावे.
  3. भांड्यात जास्ती तेल तापवून ठेचून लसूण लाल होऊ द्यावा.
  4. त्यात मसाल्यातले सुरमई च्या तुकड्या सवताळून (तळून ) घ्याव्यात.
  5. तुकड्या सब ता सवतालुन झाल्या की त्यात खोबर वाटण घालून ऊकळू द्यावे.
  6. सुरमई च कालवण तयार .
  7. चपाती भाता बरोबर वाढावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE