Home / Recipes / Suralichya wadya/khandwi

Photo of Suralichya wadya/khandwi by Ajinkya Shende at BetterButter
676
12
0.0(0)
0

Suralichya wadya/khandwi

Feb-23-2018
Ajinkya Shende
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Suralichya wadya/khandwi RECIPE

Popular traditional indian snacks.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Gujarat
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. १ वाटी बेसन
  2. १ वाटी दही(जास्त घट्ट नको)
  3. २ वाटी पाणी
  4. आवडीनुसार आलं व मिर्ची ची पेस्ट
  5. मीठ चवीनुसार
  6. हळद पाव चमचा
  7. हींग चिमुठभर
  8. फोडणी साठी तेल,मोहोरी,हींग,आवडत असल्यास कढीपत्ता
  9. किसलेलं सुकं खोबरं एक वाटी
  10. बारीक कापलेली कोथिम्बीर

Instructions

  1. प्रथम एका बाऊल मधे बेसन,दही,पाणी,मीठ,हळद,चिमुठभर हींग व आलं-मिर्ची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.(गुठळ्या वाटत असतील तर चाळणीने गाळून घ्यावे)
  2. नंतर एका पॅन मधे हे मिश्रण टाकून गॅस चालू करुन मध्यम आचेवर हे मिश्रण शिजवुन घ्यावे. (सतत ढवळत रहावे)
  3. नंतर दोन ताटांना उलट्या बाजूने थोडं तेल लावून हे मिश्रण शिजल्यानंतर गरम असतानाचं ताटावर चमचा किंवा मोठ्या सुरीच्या सहाय्याने पसरवुन घ्यावे.
  4. नंतर एका पॅन मधे ४-५ चमचे तेल घेवून तेल तापल्यावर त्यात मोहोरी,हींग व आवडत असल्यास कढीपत्ता टाकून फोडणी तयार करुन घ्यावी.
  5. हयातील थोडी फोडणी ताटावर पसवलेल्या मिश्रणावर सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यावी.
  6. त्यावर किसलेलं खोबरं व कोथिम्बीर टाकून साधारण १ इंचाच्या आंतरावर सुरीने कापून फोटोत दाखवल्याप्रमाणे वड्या करुन घ्याव्या.
  7. हया वडया एका सर्विंग प्लेट मधे रचुन वरून पुन्हा फोडणी,किसलेलं खोबरं व कोथिम्बीर टाकून गार्निशिंग करुन घ्यावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE