Home / Recipes / GAVHACHI KHIR

Photo of GAVHACHI KHIR by लेखा औसरकर at BetterButter
1458
9
0.0(0)
0

GAVHACHI KHIR

Feb-25-2018
लेखा औसरकर
30 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. खपली गहु 1 वाटी
  2. गुळ सव्वा वाटी
  3. किसलेले खोबरे चार पाच चमचे
  4. वेलची पावडर
  5. ड्रायफ्रूट आवडी नुसार पिस्ता मनुका चारोळी काजू बदाम
  6. तुप
  7. दूध 1 वाटी किंवा त्या पेक्षा जास्त

Instructions

  1. प्रथम गहु निवडून घ्या.
  2. स्वच्छ धुवून घ्या व पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवा.
  3. आता भिजलेले गहू कुकर मध्ये पाणी टाकून 5 शिट्टी करून छान शिजवुन घ्या .
  4. शिजलेले गहू बाँसने फिरवून घ्या म्हणजे छान गहू बारीक होतात व खीर एकजीव बनते.
  5. एका भाड्यात तुप गरम करून ड्रायफ्रूट हलके तळून बाजूला ठेवा.
  6. व त्या तुपात शिजवलेले गहु टाकून छान परतवून घ्या व त्यात पाणी आणि दुध घाला व किसलेला गुळ टाका.
  7. नंतर ड्रायफ्रूट व खोबरे वेलची पावडर टाका.
  8. छान सर्व शिजवून घ्या.
  9. आता मस्त सजावट करून गार किंवा गरम खायला द्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE