Home / Recipes / NAGPURI gola bhat

Photo of NAGPURI gola bhat by Chayya Bari at BetterButter
1083
2
0.0(0)
0

NAGPURI gola bhat

Feb-25-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Steaming
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. शिजलेला भात २वाट्या
  2. हरबरा डाळ भिजलेली १वाटी
  3. हळद १चमचा
  4. तिखट २चमचे
  5. मीठ चवीसाठी
  6. तेल फोडणीसाठी
  7. आले लसूण पेस्ट १चमचा
  8. जिरे १चमचा
  9. हिंग १चमचा
  10. कोथिंबीर थोडी

Instructions

  1. प्रथम कुकरला भात शिजवून घ्यावे
  2. भिजलेली डाळ धुवून मिक्सरवर वाटून घ्यावीत्यात तिखट मीठ हळद आले लसूण पेस्ट हिंग कालवावे
  3. मग डाळीचे गोळे करून वाफवून घ्यावे
  4. मग तेल तापवून त्यात जिरे घालून फोडणी करावी आधी गोळे छान परतावे मग शिजवलेला भात घालून मिक्स करावे
  5. मग कोथिंबीर घालावी मंद गडावर झाकण ठेवून वाफ घ्यावी गोळा तयार वर हिंगाचे तेल घालून कढीबरोबर सर्व्ह करावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE