Home / Recipes / Peanut butter

Photo of Peanut butter by kanchan date at BetterButter
1642
3
0.0(0)
0

Peanut butter

Feb-27-2018
kanchan date
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. 1 मोठी वाटी शेंगदाणे
  2. पाव चमचा मीठ
  3. 2 चमचे मध
  4. 1 चमचा तेल

Instructions

  1. शेंगदाणे स्लोव मीडियम गॅस वर चांगले खरपूस भाजून घ्यावे
  2. थंड झाल्यावर त्याच्या साली नीट काढून घ्याव्या
  3. आता मिक्सर जार मध्ये शेंगदाणे घेऊन चांगलं तेल सुटेपर्यंत वाटून घ्यावे
  4. मग त्यात मीठ, तेल आणि मध घालून पुन्हा वाटून घ्यावे
  5. शेंगदाण्याची छान पेस्ट झाली पाहिजे
  6. आपलं peanut बटर रेडी आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE