Home / Recipes / DATES Puri

Photo of DATES Puri by Aditi Bhave at BetterButter
638
10
0.0(0)
0

DATES Puri

Mar-07-2018
Aditi Bhave
20 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT DATES Puri RECIPE

खजूराची पौष्टिक पुरी

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. खजूर बिया काढून मऊ केलेला 1 वाटी
  2. पिठी साखर 1 चमचा
  3. तूप -2 चमचे
  4. बारीक रवा - 2 चमचे
  5. मैदा - पाव वाटी
  6. कणिक- अर्धी वाटी
  7. तेल - अर वाटी

Instructions

  1. प्रथम मैदा , कणीक, रवा मीठ एकत्र करावं 3 चमचे तूप गरम करून त्यात घालावं आणि थोडं दुध घालून चांगले मळून घ्यावे हे पिठ 15 मिनिटं तसंच झाकुन ठेवावं खजूर बिया काढून मऊ करून घ्यावा त्यात 1 चमचा पिठीसाखर घालून मळुन घ्यावा आता तयार केलेल्या पिठाचे दोन सारखे गोळे करून घ्यावे आणि 1 खजुराची गोळी घ्यावी 1 पिठाची गोळी त्यावर खजुराची आणि वर परत पिठाची असं घेऊन ती सगळीकडून मिटवून घ्यावी हलक्या हाताने लाटावी तवा गरम करून तुपावर छान भाजून घ्यावी खजुराची पुरी तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE