Home / Recipes / Kobiche bhanole / Thalipith

Photo of Kobiche bhanole / Thalipith by Anuradha Kuvalekar at BetterButter
1801
4
0.0(0)
0

Kobiche bhanole / Thalipith

Mar-07-2018
Anuradha Kuvalekar
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Kobiche bhanole / Thalipith RECIPE

कोबी, ओला नारळ, कोंथिंबीर, चणाडाळीचे पीठ यात प्रोटीन, व्हिटामीन असल्याने हा पदार्थ पौष्टीक असून पोटभरीचा सुध्दा आहे.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. बारीक चिरलेला कोबी ३ वाट्या
  2. बारीक चिरलेला कांदा दिड वाटी
  3. खरवडलेला नारळ १ वाटी
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर १/२ वाटी
  5. चणाडाळीचे पीठ (बेसन) आवश्यकतेनुसार
  6. १-२ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  7. हळद, हिंग, थोडेसे लाल तिखट, मीठ चवीनुसार
  8. तेल आवश्यकतेनुसार

Instructions

  1. प्रथम एका भांड्यात चिरलेला कोबी, कांदा ,चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चिरलेली कोथिंबीर, मीठ, हळद, हिंग, लाल तिखट व एकत्र करा.
  2. थोडे पाणी सुटले की, त्यात चणाडाळीचे पीठ घाला. गरज वाटली तर अगदी थोडेसे पाणी वापरा. थालिपीठाचे पीठ भिजवतो तसे भिजवा. १-२ चमचे तेल घालुन पीठ भिजवून घ्या.
  3. तव्याला तेल लावून तयार पिठाचे थालीपीठ लावा. झाकण ठेवा. २-३ मिनिटांनी झाकण काढुन थालीपीठ उलटुन भाजुन घ्या. थोडे थोडे तेल तव्यावर सोडुन दोन्ही बाजुने भाजुन घ्या.
  4. गरम-गरम तुप घालुन सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE