Home / Recipes / KOTHIMBIR paratha

Photo of KOTHIMBIR paratha by Chayya Bari at BetterButter
751
7
0.0(0)
0

KOTHIMBIR paratha

Mar-08-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT KOTHIMBIR paratha RECIPE

कोथिंबीर ,खोबरे,तीळ,खसखस हिवाळ्यातील आवश्यक पौष्टीक घटक युक्त

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. कोथिंबीर २वाट्या
  2. खोबरे किस १वाटी
  3. खसखस भाजलेली २चमचे
  4. तीळ भाजलेले १चमचा
  5. चारोळी १चमचा
  6. तिखट १चमचा
  7. हळद १/२चमचा
  8. गरम मसाला १/४चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. कणिक २,३ वाट्या
  11. तेल किंवा साजूक तूप ३चमचे
  12. बेसन २चमचे

Instructions

  1. प्रथम कोथिंबीर धुवून ,जरा पुसून ,बारीक चिरली
  2. मग खोबरे किसून भाजले,तीळ व खसखस भाजली, शेवटी गरम कढईत कोथिंबीर टाकून हलवून लगेच काढली
  3. त्यात तिखट मीठ,हळद,गरम मसाला घालून मिक्स केले
  4. कणिक १/२चमचा तेल व मीठ घालून भिजवली
  5. २चमचे बेसन मंद गॅसवर १/४चमचा तेलावर भाजून सारणात मिक्स केले सारण तयार
  6. आता कणकेचा गोळा घेऊन त्यात सारणाचा गोळा पुरणपोळी प्रमाणे भरून पराठा लाटला
  7. तव्यावर थोडे तेल सोडून दोन्हीकडून खरपूस भाजला
  8. नुसताही छान लागतो किंवा चटणीबरोबर सर्व्ह करावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE