Home / Recipes / PACHAYALA halki mugachi daal

Photo of PACHAYALA halki mugachi daal by Chayya Bari at BetterButter
654
6
0.0(0)
0

PACHAYALA halki mugachi daal

Mar-09-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT PACHAYALA halki mugachi daal RECIPE

आजारी व्यक्तीला देण्यास योग्य

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Boiling
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. मुगाची तासभर भिजलेली डाळ १वाटी
  2. मीठ चवीला
  3. तेल २चमचे
  4. कांदा १/२
  5. लसूण पाकळ्या ५,६
  6. लाल मिरच्या २
  7. कोथिंबीर थोडी
  8. डेसिकेटेड कोकोनट १चमचा
  9. जिरे,मोहरी,हिंग फोडणीला
  10. हळद १/२ चमचा
  11. मेथीची पाने थोडीशी

Instructions

  1. डाळ तासभर भिजवावी व स्वच्छ धुवून घ्यावी कांदा, लसूण कापून घ्याव मेथीची पाने धुवून घ्यावी
  2. तेल तापवून जिरे,मोहरी,हिंगाची फोडणी करावी मग लसूण लासार परतावा मग मेथीची पाने व नंतर कांदा घालून परतावे
  3. मग लाल मिरचीचे तुकडे घालावे हळद मीठ घालावे व मुगाची डाळ घालावी छान परतून घ्यावे
  4. मग त्यात उकळते पाणी घालावे २वाट्या व ३मिनिटाने हलवून बारीक गॅसवर झाकण ठेवून डाळ होऊ द्यावि
  5. डाळ भाजलेली असल्याने लगेच शिजते कोथिंबीर व डेसिकेटेड कोकोनट घालून सर्व्ह करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE