Home / Recipes / PAUSTIK upma

Photo of PAUSTIK upma by Chayya Bari at BetterButter
470
6
0.0(0)
0

PAUSTIK upma

Mar-10-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT PAUSTIK upma RECIPE

गाजर,मटार ,कोथिंबीरयुक्त उपमा भज्यात जीवनसत्वे शरीराला लाभदायक ठरतात

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. जाड रवा १.५ वाटी
  2. मटारदाने पाववाटी
  3. गाजर धुवून चिरून पाव वाटी
  4. कांदा १छोटा
  5. कोथिंबीर
  6. खोबरे किस
  7. तेल किंवा साजूक तूप ३चमचे
  8. काजू ऐच्छिक
  9. जिरे उडीद डाळ फोडणीसाठी
  10. मीठ चवीनुसार
  11. लिंबाचा रस १चमचा
  12. हिरव्या मिरच्या ४,६

Instructions

  1. प्रथम रवा कोरडाच भाजून घेतला कांदा, गाजर धुवून चिरले मटार धुतले कोथिंबीर कापली
  2. मग तेल किंवा तूप तापवून फोडणीत जिरे घातले ,मिरची घातली मग उडीद डाळ घातली गुलाबीसर होत आल्यावर कांदा घातला
  3. कांदा लालसरझाल्यावर गाजर,मटार व मीठ व लिंबाचा रस घालून मिक्स केल त्यामुळे भाज्यांना चव छान येतेे बारीक गॅसवर वाफ घेतली
  4. मग मटार मऊ झाल्यावर भाजलेला राव घालून आणखी ५मिनिटे परतला
  5. मग उकळते पाणी गरजेप्रमाणे घातले थोडा खोबरे किस घातले मित हलवून झाकण ठेवून वाफ घेतली उपमा तयार
  6. कोथिंबीर व खोबरे किस टाकून सर्व्ह केला

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE