Home / Recipes / Chocolate cookies

Photo of Chocolate cookies by JYOTI BHAGAT PARASIYA at BetterButter
709
8
0.0(0)
0

Chocolate cookies

Mar-10-2018
JYOTI BHAGAT PARASIYA
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Chocolate cookies RECIPE

खूप पौष्टिक खूप स्वादिष्ट

Recipe Tags

  • Veg
  • Hard
  • Kids Recipes
  • Baking
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. गव्हाचं बारीक पीठ १ कप
  2. रूम टेम्प्रेचर मधील बटर १/२ कप
  3. पिठी साखर १ कप
  4. कोको पावडर ३ चमचा
  5. दूध ३ चमचा
  6. वेनीला ऐसेन्स १/२ चमचा
  7. बेकिंग पावडर १/२ चमचा
  8. चिमूटभर मीठ

Instructions

  1. सर्व प्रथम एका खोलगट वाडग्यात साखर व बटर मिसळा
  2. इलेक्ट्रिक बिटर च्या साहाय्याने बिट करून घ्या
  3. मिश्रण हलकं होई पर्यंत फेटत राहा
  4. साधारण ५ मिनिटाने यात वेनीला एस्सेन्स,दूध,कोको पावडर,बेकिंग पावडर व मीठ मिसळा व पुन्हा फेटून घ्या
  5. आता ह्यात हळू हळू पीठ टाकून हाथने मिश्रण एकजीव करून घ्या
  6. आता आवडीनुसार कुकी च्या शेप द्या
  7. थोडे थोडे अंतर ठेवून कुकीज बेकिंग ट्रे वर ठेवा
  8. प्रिहिटेड ओव्हन मध्ये ठेवा व १२ ते १५ मिनिटांसाठी कुकीज बेक करा
  9. १५ मिनटानंतर ट्रे बाहेर काढा व कुकीज पूर्णपणे गार होऊ द्या
  10. कुकीज ला चहा,कोफी बरोबर सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE