Home / Recipes / SOYABEAN CHILLI

Photo of SOYABEAN CHILLI by Geeta Koshti at BetterButter
3989
7
0.0(0)
0

SOYABEAN CHILLI

Mar-12-2018
Geeta Koshti
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kitty Parties
  • Chinese
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 1 चमचा टोमॅटो साॅस
  2. 4 कप सोया चंक्स
  3. 1 कांदा
  4. 1 सिमला मिरची
  5. 2 चमचा चिरलेली कोथिंबीर
  6. आल/लसूण पेस्ट 2 चमचा
  7. 1हिरवी मिरची वाटुन
  8. मीठ चवीनुसार
  9. व्हिनेगर 1 चमचा
  10. 1 चमचा सोयासॉस
  11. 1 चमचा काश्मिरी लाल तिखट
  12. 2 चमचा कॉर्न स्टार्च
  13. तळण्यासाठी तेल
  14. सेजवान चटणी पॅकेट छोटे 1
  15. पातीकांद्याची पात, बारीक चिरून 2 चमचा
  16. पानकोबी 3 चमचा बारीक चिरुन
  17. 1 चमचा बारीक चिरुन लसूण
  18. BUSH food color - आवडत असेलतर.

Instructions

  1. पातेल्यात 5 कप पाणी उकळवावे. पाणी उकळले कि गॅस बंद करा यात सॉयाचंक्स घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. 10 मिनिटे झाले की पाणी काढून टाकावे. सोयाचंक्स घट्ट पिळून घ्या व 1 टोप मध्ये घ्यावे
  2. सिमला मिरची चौकोनी आकारात कापून कांदा कापून घ्या कढईत तेल गरम करून त्यात सोयाचंक्स घालून तळून काढावेत
  3. तळल्यानंतर
  4. 1 पॅन घेउन त्यात 2 चमचातेल गरम करावे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लसूण आणि आले घालून काही सेकंद परतावे
  5. चिरलेला कांदा आणि सिमला मिरची घालून मिक्स करा आता सोया सॉस, सेजवान चटणी , मीठ, आणि टॉमेटो केचप खायचा रंग घालून मिक्स करावे
  6. कॉर्न स्टार्च 1/2 वाटी पाण्यात मिक्स करावे. आणि हे मिश्रण पॅनमध्ये घालावे घट्ट पणायेण्यास घालावे आता तळलेले सोयाचंक्स आणि थोडे व्हिनेगर घालावे
  7. मिक्स करावे आणि एक-दोन मिनिटे शिजून घ्या 1 का प्लेट मध्ये काढून त्यावर पातीच्या कांद्याने , पानकोबी , कोथिंबीरीने सजवावे..

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE