Home / Recipes / Butter paneer

Photo of Butter paneer by Maya Joshi at BetterButter
867
9
0.0(0)
0

Butter paneer

Mar-14-2018
Maya Joshi
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Punjabi
  • Simmering
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. १०० ग्रा. पनिर
  2. १ कांदा
  3. २ टमाटर
  4. ७-८ काजू
  5. ५-६ लसूणकळ्या
  6. १" आले.
  7. २-३लवंग, १" दालचीनी४-५ काळेमिरे,१ मसाला वेलची
  8. १ चमचा धनेजिरे पावडर
  9. बटर
  10. २ टे.स्पू. दही.

Instructions

  1. दह्यात हळद, तिखट, मिठ घालून पनिरचे तुकडे १/२ तास भिजवून ठेवा.
  2. कादा, टमाटर , खडा मसाले, आले, लसूण, काजू परतून वाटून घ्या.
  3. पँनमध्ये बटर घालून जिरे घाला. मसाला घाला.चागला परतून घ्या.
  4. हळद, तिखट, मिठ , पाणी घाला.
  5. चांगले ऊकळू द्या.
  6. भिजवलेले पनिर घालून ऊकळू द्या.
  7. कोथींबीरीने सजवा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE