Home / Recipes / Venila ice-cream.

Photo of Venila ice-cream. by Anita Bhawari at BetterButter
1079
5
0.0(0)
0

Venila ice-cream.

Mar-14-2018
Anita Bhawari
20 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
10 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kitty Parties
  • Maharashtra
  • Chilling
  • Dessert

Ingredients Serving: 10

  1. 1 मोठ पॅक विप क्रिम (वेनिला क्रिम )
  2. 2 टीन कडेसटेड मिल्क
  3. खाण्याचा रंग आवडीनुसार
  4. सजावटीसाठी चेरी टुटीफुटी

Instructions

  1. मोठ्या भांड्यात विप क्रिम 10/15 मिनिट घट्ट होईपर्यंत फेटाळून घेऊन त्यात कडेसटेड मिल्क ओतून चमचा ने अलगद हाताने मिक्स करून घ्यावेत
  2. आता हवा असेल तो कलर किंवा फ्रुटस क्रश घालून मिश्रण 5 मिनिट बिटरचया सहाय्याने फेटून घेऊन प्लास्टिक डब्यात भरून फ्रिजरमध्ये 7/8 तास ठेवून सेट करून घ्यावेत.
  3. आईस्क्रीम वरती चेरी टुटीफुटी टाकून सजावट करून घेऊन खावेत

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE