Home / Recipes / Samose

Photo of Samose by Maya Joshi at BetterButter
536
6
0.0(0)
0

Samose

Mar-15-2018
Maya Joshi
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kitty Parties
  • Punjabi
  • Frying
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. २ कप मैदा
  2. १/२ कप तेल
  3. ४ बटाटे उकडून१ टे.स्पू. धने पावडर
  4. १ टे.स्पू. आमचूर पावडर
  5. तेल, जिरे, हिंग
  6. ३-४ हि.मिरच्या चिरुन

Instructions

  1. मैद्यात तेल गरम करुन मिठ घाला.
  2. मैदा भिजवा.
  3. ऊकडलेल्या बटाट्याच्या फोडी करा.
  4. पातेल्यात तेल, जिर, हिंग फोडणी करा.
  5. चिरलेली हि. मि. घाला. कढीपत्ता घाला.
  6. बटाटे, तिखाट, मिठ घाला.
  7. कोथींबीर घाला.
  8. ढवळा.
  9. मैद्याचा गोळा घेवून लंबगोल लाटा.
  10. मधून आडवे २ भाग करा.
  11. शेवटची २ टोक जोडून त्रीकोण करुन मध्ये सारण भरा.
  12. टोक चिकटवा.
  13. समोसा तळून घ्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE