Home / Recipes / Anda burji

Photo of Anda burji by Leena Deshmukh at BetterButter
1098
2
0.0(0)
0

Anda burji

Mar-16-2018
Leena Deshmukh
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Anda burji RECIPE

Non veg

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. अंडी 5
  2. कांदे 2
  3. कोथिंबीर
  4. लाल तिखट
  5. हळद
  6. सुहाना चिकन मसाला
  7. जिरे
  8. मोहिरी
  9. मीठ
  10. तेल

Instructions

  1. प्रथम कांदे बारीक चिरून घ्यावें कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी
  2. गॅस वर कढई तेल टाकून तेल गरम करावे.
  3. त्यामध्ये जिरे मोहिरी टाकावी यानंतर चिरलेला कांदे परतून घ्यावा.
  4. त्यामध्ये लाल तिखट आवश्यकतेनुसार आणि सुहाना मसाला 2 टेबलस्पून टाकून आणि हळद टाकून चांगला परतून घेणे
  5. चवीनुसार मीठ टाकावे
  6. मिश्रणात अंडी फोडून मिश्रण चांगले हलवून घ्यावे आणि त्यावर 5 मिनिटे झाकण ठेवून द्यावे.
  7. 5 -7मिनिटानंतर झाकण काढून एकदा बुर्जी चांगली हलवून घ्यावी. थोडा वेळ बुर्जी चांगली हलवत राहावी.
  8. अंड्याची बुर्जीवर चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी.
  9. तयार आहे अंडा बुर्जी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE