Home / Recipes / Healthy and easy veg roll

Photo of Healthy and easy veg roll by Diksha Bharat at BetterButter
680
7
0.0(0)
0

Healthy and easy veg roll

Mar-21-2018
Diksha Bharat
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Healthy and easy veg roll RECIPE

कोणत्या वेळी झटपट बनणारा हेल्थी रोल आहे.. मुलांनाही आवडतो.. टिफिन.. किट्टी पार्टी किंवा स्नॅक्स म्हणून बनावता येतात

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Shallow fry
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. गव्हाचे पीठ 2कप
  2. 2tbs आले लसूण चे बारीक तुकडे
  3. मीठ चवीनुसार
  4. कलोंजी 1tsp
  5. मिक्स हेर्ब्स 1tsp
  6. सारण तयार करण्यासाठी
  7. 1/2कप कोबी बारीक चिरून
  8. कांदा 1/4उभा चिरून
  9. गाजर 1/4कप बारीक चिरून
  10. सिमला मिर्च 1/4कप बारीक चिरून
  11. 1कप पनीर चे तुकडे फ्राय karun
  12. सोया सौस 1tbs
  13. व्हिनेगर 1tbs
  14. पिझ्झा मसाला आणि चिल्ली प्लेक्स
  15. तेल
  16. टोमॅटो सौस

Instructions

  1. गव्हाच्या पिठात मीठ.. पिझा हर्ब्स.. आणि कलोंजी घालून कणिक मळून बाजूला ठेवा
  2. कढई मध्ये तेल गरम करून घ्या..
  3. ग्राम तेलात आले लसूण चे बारीक तुकडे घाला आणि छान वास येई पर्येंत परता
  4. आता गाजर .. सिमला मिर्च.. कांदा.. कोबी घालून मोठ्या आचे वर परता
  5. भाज्या पूर्ण शिजवू नका.. आता त्यात पनीर चे तुकडे घाला..
  6. चिली प्लेक्स.. मीठ.. सोया सौस.. व्हिनेगर घाला आणि मोठी आच ठेवून मस्त परतून घ्या..
  7. मिश्रण थंड होऊ द्या
  8. आता कनकेचे छोटे फुलके करून घ्या
  9. फुलक्यांवर मायोनिझ आणि टोमॅटो सौस एकत्र करून पसरवा
  10. फुलक्या वर एक बाजूला सारण एका ओळीत घाला
  11. आता फुलक्या चा घट्ट रोल बनवा
  12. आणि नॉनस्टिक पण मध्ये थोड्याश्या तेल वर सोनेरी होई पर्येंत फ्राय करा..

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE