Home / Recipes / Dudhicha halwa

Photo of Dudhicha halwa by Aarti Nijapkar at BetterButter
640
5
0.0(0)
0

Dudhicha halwa

Mar-22-2018
Aarti Nijapkar
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Dudhicha halwa RECIPE

दुधीचा हलवा खरं तर पार्टी म्हंटल की तिखट , चमचमीत , असे पदार्थ आलेच पण गोड आणि डेझर्ट पण आलेच की हो आणि त्यात इंडियन गोड पदार्थ डेझर्ट आले की पार्टी मे चार चांद ....चला तर बनऊयात दुधीचा हलवा

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Indian
  • Pressure Cook
  • Steaming
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. किसलेले दुधी २ वाटी
  2. तूप २ मोठे चमचे
  3. मावा १ मोठा चमचा
  4. साखर १ वाटी किंवा आवडीनुसार
  5. बदामाचे कप १ मोठा चमचा
  6. पिस्ताचे काप १ मोठा चमचा
  7. वेलची पावडर १ लहान चमचा
  8. दूध १/२ वाटी

Instructions

  1. किसलेले दुधी टोपात व्यवस्थित परतवून घ्या दुधीतलं पाणी सुकू द्या
  2. मग दुधी मध्ये तूप घालून पुन्हा परतवून घ्या चांगल परतवून झाले की मावा घालून परतवून घ्या
  3. आता बदामाचे व पिस्त्याचे काप आणि कुटलेली हिरवी वेलची घालून खमंग भाजून घ्या
  4. दूध घाला व एकत्र करून घ्या दूध थोडे आटले की साखर घाला सर्व एकजीव करून हलवा शिजवून घ्या
  5. तयार हलव्यावर पिस्त्याचे काप घालून सजावट करा गरमागरम सर्व्ह करा आणि दुधी हळव्याचा व पार्टीचा आनंद घ्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE