Home / Recipes / Cheese Toast Sandwich

Photo of Cheese Toast Sandwich by ज्योती कुंदर at BetterButter
976
7
0.0(0)
0

Cheese Toast Sandwich

Mar-23-2018
ज्योती कुंदर
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Fusion
  • Roasting
  • Grilling
  • Microwaving
  • Breakfast and Brunch
  • Egg Free

Ingredients Serving: 2

  1. पिझ्झा साॅस 1 मोठा चमचा
  2. टोमॅटो सॉस 1 मोठा चमचा
  3. बटर 1 मोठा चमचा
  4. पुदिन्याची चटणी 1 छोटा चमचा
  5. ६ स्लाईस ब्रेड्स
  6. 2 चिज स्लाईस
  7. मोझरेला चिज 1 मोठा चमचा (आवडत असल्यास)
  8. ओरिगानो व चिली फ्लेक्स 1 छोटा चमचा

Instructions

  1. प्रथम एकेका ब्रेड स्लाईसला अनुक्रमे बटर व पुदिन्याची चटणी लावून घ्यावी.
  2. एका वाटीत पिझ्झा साॅस, टोमॅटो सॉस, ओरिगानो व चिली फ्लेक्स एकत्र करून ब्रेडला लावून घेणे.
  3. एक ब्रेड स्लाईस घेऊन प्लेटमध्ये ठेवावी त्यावर साॅसचं मिश्रण पसरवून घ्यावे.
  4. मग त्यावर एक चिज स्लाईस ठेवावी.
  5. अजून एक ब्रेड स्लाईस घेऊन ती चिज स्लाईसवर ठेवावी.
  6. त्यावर मोझरेला चिज (नसल्यास प्रोसेस्ड चिज किसून घालावे) किसून घालावे.
  7. आता त्यावर तिसरी ब्रेड स्लाईस ठेवावी व वरून थोडे बटर लावावे.
  8. अशाच प्रकारे आणखी सँडविचेस बनवून रेडी करून तवा किंवा ग्रिलपॅनमध्ये खरपूस भाजून घ्यावीत.
  9. अगदी आतील चिज वितळेपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजावी.
  10. गरमागरम सर्व्ह करताना वरून थोडे बटर लावावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE