Home / Recipes / Salad platter

Photo of Salad platter by Aarti Nijapkar at BetterButter
1463
5
0.0(0)
0

Salad platter

Mar-25-2018
Aarti Nijapkar
10 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Salad platter RECIPE

सलाड प्लॅटर हे तर आलंच पाहिजे

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Indian
  • Salad
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. काकडी २ मोठे
  2. टोमॅटो ४ मोठे
  3. मुळा १ मध्यम आकाराचा
  4. कांदा १ मोठा
  5. लिंब २ ते ३
  6. कोबी बारीक उभा चिरलेला १/२ वाटी
  7. गाजर बारीक उभा चिरलेला १/२ वाटी
  8. पुदिना पाने
  9. मीठ
  10. लिंबाचा रस १ लहान चमचा
  11. चाट मसाला १ लहान चमचा

Instructions

  1. काकडी सोलून घ्या पिलर च्या वरच्या बाजूने काकडीवर वरून मारून घ्या म्हणजे नक्षी येईल आणि दिसायला छान दिसते
  2. मुळा ला सुद्धा असंच करा
  3. टोमॅटो आणि कांदा गोलाकार कापून घ्या
  4. मग ताटात व्यवस्थित लावून घ्या व मिठ भुरभुरा
  5. कोबी आणि गाजर व पुदिना पाने घेऊन त्यात लिंबाचा रस , चाट मसाला घालून एकत्र करून घ्या व सलाड च्या मधोमध ठेवा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE