Home / Recipes / Lauck Crispy Ribbons Roll

Photo of Lauck Crispy Ribbons Roll by Archana Lokhande at BetterButter
479
3
0.0(0)
0

Lauck Crispy Ribbons Roll

Mar-25-2018
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Birthday
  • Indian
  • Frying
  • Snacks

Ingredients Serving: 4

  1. दुधी १ मोठा
  2. बेसन ४ चमचे
  3. रवा २ चमचे
  4. ओवा १ चमचा
  5. हळद १/२ चमचा
  6. चाट मसाला १ चमचा
  7. लाल तिखट १ चमचा
  8. तेल तळण्यासाठी
  9. मीठ

Instructions

  1. एका वाडग्यात बेसन, रवा,हळद, तिखट, ओवा, चाट मसाला आणि पाणी घालून मिक्स करून घेतले.
  2. दुधीची साल काढून स्वच्छ धुवून घेतला.
  3. दुधीच्या लांब स्ट्रिप्स/रिबीन्स काढून घेतल्या.
  4. काढलेल्या स्ट्रिप्स पाण्यात ठेवा म्हणजे काळे पडणार नाही.
  5. कढईत तेल गरम होण्यास ठेवले.
  6. आता पीठात मीठ घालून मिक्स करून घेतले.
  7. हे बँटर असे हवे.
  8. सर्व स्ट्रिप्स पाण्यातून काढून बँटर मध्ये घालून मिक्स करून घेतले.
  9. एक एक स्ट्रिप्स घेऊन हाताने रोल करून गरम तेलात सोडले
  10. प्रथम मोठ्या आचेवर आणि नंतर मध्यम आचेवर छान गोल्डन होईपर्यंत तळून बाजूला काढून घेतले
  11. लौकी क्रिस्पी रिबाँन्स रोल कोथिंबिरीने सजवून साँस बरोबर सर्व्ह करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE