Home / Recipes / Homemade pizza

Photo of Homemade pizza by Sanjeevani Naik at BetterButter
824
4
0.0(0)
0

Homemade pizza

Mar-26-2018
Sanjeevani Naik
62 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Homemade pizza RECIPE

कमीत कमी खर्चात होते

Recipe Tags

  • Egg Free

Ingredients Serving: 4

  1. पानकोबी १ पाव लांब चिरून
  2. फुलकोबी १/२ पाव चिरून
  3. सिमला मिरची १ पाव ऊभी चिरून
  4. बीन्स शेंगा १ पाव बारीक चिरून
  5. कांदे तीन मोठे ऊभा चिरून
  6. बटाटे दोन ऊकडुन
  7. गाजर दोन चिरून
  8. आले लसुण मिरची पेस्ट
  9. मिरपूड १ चमचा
  10. गरम मसाला १ चमचा
  11. पनीर १/२ किलो
  12. चीज क्युब ६ ते ७
  13. टोमॅटो सॉस एक बाटली
  14. मीठ तीन चमचे
  15. पिझ्झा बेस तीन पॅकेट

Instructions

  1. एका एक मोठा पॅन घ्या
  2. पॅनमध्ये एक वाटी बटर टाका
  3. सगळ्या भाज्या टाका
  4. आले लसुण मिरची पेस्ट टाका
  5. गरम मसाला टाका
  6. एक वाफ येऊ द्या
  7. मीठ टाका
  8. मिरपूड टाका
  9. झाकण ठेवा
  10. एका बेसला वरच्याबाजूला
  11. साॅस लावा
  12. साॅस वर भाजी पसरवा
  13. भाजी वर किसलेले पनीर पसरवा
  14. त्यावर पिझ्झा बेस ठेवा
  15. दोन तीन मिनिटे वाफवा
  16. झाकण ठेवा
  17. खाली उतरवा
  18. एकाचे चार भाग करा
  19. उरलेले पिझ्झा करून घ्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE