Home / Recipes / Dhudhi muthiys

Photo of Dhudhi muthiys by   at BetterButter
704
4
0.0(0)
0

Dhudhi muthiys

Mar-28-2018
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Dhudhi muthiys RECIPE

दूधी ची भाजी कोणीही खात नाही तर नास्ता ला मुठीया

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Gujarat
  • Roasting
  • Boiling
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. १ दूधी किसलेले
  2. मक्का पीठ १/२
  3. गेव्यापीठ १/२कप
  4. रवा १/२ कप
  5. दही छोट्या कप
  6. तेल
  7. तेल फोडणीसाठी
  8. मोहरी १ चमचा
  9. हीग
  10. मीठ चवीनुसार

Instructions

  1. गेल्या चार पीठ, मक्का पीठ आणि रवा, दूधी किसलेले,दही, हिरव्या मिरच्या,,लीबचरस, लसूण आणि कोथिंबीर
  2. मग पीठ मळून घ्या
  3. १५ मीनीट मुठीया कुकर मध्ये ४ सीटी लावून धावे
  4. मग कापून घ्यावे
  5. मग फोडणी करावी तेल घेउन त्यात मोहरी हिंग आणि तीळ टाकून मुठीया टाकून द्यावे आणि कोथिंबीर घालून झालं

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE