Home / Recipes / Vegetable Macaroni Upma !!

Photo of Vegetable Macaroni Upma !! by Anjali Suresh at BetterButter
740
5
0.0(0)
0

Vegetable Macaroni Upma !!

Mar-30-2018
Anjali Suresh
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Vegetable Macaroni Upma !! RECIPE

माकॅरोनी ला साऊथ इंडियन ट्विस्ट

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Breakfast and Brunch

Ingredients Serving: 4

  1. मैकरोनी - ४०० ग्रामः
  2. कांडा- २ बारीक चिरलेला
  3. टमाटर-२ बारीक चिरलेला
  4. कैप्सिकम- १ बारीक चिरलेला
  5. काररोट - २ बारीक चिरलेला
  6. ग्रीन पीज- १/२ कप शिजवून टेवा
  7. हळद-१/२ चम्म्च
  8. हिरवी मिर्ची- २ बारीक चिरलेला
  9. अद्रक- १ इंच टुकड़ा बारीक़ चिरलेला
  10. मोहरी- १ चम्मच
  11. मिट- चविनुसार
  12. कोथिम्बीर- थोडिशी
  13. किचन किंग मसाला पाउडर- १ चम्मच
  14. लाल मिर्च पाउडर- १/२ चम्मच
  15. तेल -२ चम्मच

Instructions

  1. पैकेट वर दिलेली सूचना अनुसार मैकरोनी ला शिजवून बाजूला टेवा
  2. मग एक मोटा पैन घेवून गरम ज़हल्यावर तेल टाका
  3. मग मोहरी टाका, त्यान्तर बारीक चिरलेला कांडा, कदीपट्ट, हिरवी मिर्च आणि अद्रक टाकून 2 मिनट शिजवून घ्या
  4. मग हळद,मीट, लाल मिर्च पाउडर आणि किचेन्किंग मसाला पाउडर त्यात टाकून मिक्स करा
  5. मग टमाटर आणि चिरलेला वेगेटबल टाकून ५ ते ७ मिनिट शिजवून घ्या
  6. मग माकॅरोनी ला पॅन मधेय टाका
  7. हळू मिक्स करून घ्या
  8. गॅस बंद करा.... कोथिंबीर नी गर्निश करा
  9. गरम सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE