Home / Recipes / UPPIT

Photo of UPPIT by Manisha /(Radhika wagh) at BetterButter
1187
4
0.0(0)
0

UPPIT

Apr-04-2018
Manisha /(Radhika wagh)
15 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Steaming
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. १ कप रवा
  2. सव्वा कप पाणी
  3. १/२ कप कांदा बारीक चिरुन
  4. १/२ कप टोमॅटो बारीक चिरुन
  5. १ टेस्पून तेल किंवा २ टिस्पून तूप
  6. फोडणीसाठी : १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जीरे, १/४ टिस्पून हिंग
  7. २-३ मिरच्या बारीक चिरुन
  8. ३-४ कढिपत्त्याची पाने
  9. १/४ टिस्पून किसलेले आले
  10. १/२ टिस्पून उडीद डाळ
  11. १ टिस्पून साखर
  12. चवीनुसार मीठ
  13. २ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

Instructions

  1. सर्वप्रथम रवा व्यवस्थित भाजून घ्यावा.
  2. मध्यम आचेवर कढईत तेल/तूप गरम करून त्यात मोहोरी, जीरे, हिंग, आले, उडीद डाळ घालावी. उडीद डाळ लालसर झाली कि कढिपत्ता, मिरच्या, काजू घालून फोडणी करावी. चिरलेला कांदा परतून घ्यावा. टोमॅटोच्या फोडी घालाव्या.
  3. रवा घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतावे.
  4. दुसर्या शेगडीवर पाणी गरम करत ठेवावे. त्यात आधीच अर्धा चमचा मीठ आणि थोडी साखर घालावी. त्यामुळे उपम्याला मीठ व्यवस्थित लागेल.
  5. पाणी चांगले गरम झाले की कढईत घालावे. आणि ढवळून वरून झाकण ठेवावे. १ मिनिटाने उपम्याची चव बघून मीठ adjust करावे. वाफ काढावी.
  6. उपमा तयार झाला कि डिशमध्ये काढावा वरून कोथिंबीर घालावी, लिंबू पिळावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE