Home / Recipes / Ratade shira

Photo of Ratade shira by   at BetterButter
911
4
0.0(0)
0

Ratade shira

Apr-04-2018
5 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Ratade shira RECIPE

हेल्धी मुला साठी

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Rajasthan
  • Roasting
  • Boiling
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. रताळे १ किलो
  2. साखर १कप
  3. ईलाइची पावडर १/२ चमचे
  4. बदाम टूकडे जरुर आहे तेवढेच
  5. तूप १/२ कप
  6. दूध २ कप
  7. केसर थोड

Instructions

  1. रताळे कुकर मध्ये पाणी ठेवून ३ सीटी लावून धावे
  2. मग सीलकी काढून घ्यावे
  3. आणि किसून घ्या
  4. तूप ठेवा पेन मधे
  5. त्यात किसलेला रताळे टाकून परतावे
  6. मग दूध केसर मधे भीगलेल टाकून द्यावे
  7. मग साखर टाकून द्यावे
  8. दूध उकळून घ्यावे
  9. मग पूर्ण दूध संपले की ईलाइची पावडर आणि बादाम बारीक चिरलेल टाकून द्यावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE