Home / Recipes / Makaacha pohach Chivada

Photo of Makaacha pohach Chivada by Chhaya Paradhi at BetterButter
675
4
0.0(0)
0

Makaacha pohach Chivada

Apr-04-2018
Chhaya Paradhi
90 minutes
Prep Time
80 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Makaacha pohach Chivada RECIPE

मक्याच्या पोह्यांचा चिवडा

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Diwali
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • High Fibre

Ingredients Serving: 5

  1. १किलो मका पोहे १कप शेंगदाणे १कप खोबर्याचे काप २च साखर १/२च सॉयट्रीक ऑसिड २च तिखट १५-२० कडिपत्याची पाने ४मिरच्यांचे तुकडे १/२च मोहरी २च तिळ २च बडिशोप १/४च हिंग चविपुरता मिठ २कप तेल

Instructions

  1. मक्याचे पोहे २-३दिवस उन्हात वाळवणे गव्हाच्या चाळणीने चाळुन घेणे तेल गरम करणे दांड्याच्या चाळणीने पोहे तळुन घेणे शेंगदाणे तळणे खोबर्याचे काप तळणे कडिपत्ता व मिरचीतुकडे तळणे फोडणीच्या पळीत गरम तेलात मोहरी हिंग तिळ बडिशोप हळद फोडणी करा फोडणी तळलेल्या पोह्यांवर टाका तिखट मिठ साखर सॉयट्रीक ऑसिड पावडर टाका व पोहे मिक्स करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE