Home / Recipes / Potato smiley

Photo of Potato smiley by Manasvi Pawar at BetterButter
910
2
0.0(0)
0

Potato smiley

Apr-05-2018
Manasvi Pawar
30 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Snacks

Ingredients Serving: 5

  1. ४ बटाटे उकडून घ्या
  2. १ वाटी बेरडचा चुरा
  3. १ चमचा काळी मिरी पावडर
  4. मीठ चवीनुसार
  5. तळण्यासाठी तेल
  6. १ स्टा
  7. १ चमचा
  8. ४ चमचे कान फ्लोर

Instructions

  1. बटाटे उकडून चुरून घ्यावेत
  2. त्यामध्ये बेरड चुरा घालावा
  3. कान फ्लोर घालावे
  4. मीठ आणि मिरपूड घालून मिश्रण एकजीव करून
  5. मोठे गोळे तयार करावे
  6. जाडसर पोळी लाटावी
  7. छोट्या वाटीने गोल करून घ्यावेत
  8. त्याला स्टोने डोळे करावे
  9. चमच्याने तोंड करावे
  10. आता तेल गरम करून लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावे
  11. स्माइली तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE