Home / Recipes / CHAKOLYA

Photo of CHAKOLYA by Suchitra Maddi at BetterButter
1275
5
0.0(0)
0

CHAKOLYA

Apr-06-2018
Suchitra Maddi
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling

Ingredients Serving: 4

  1. गव्हाचं पीठ 2 वाटी
  2. मीठ 1 चमचा
  3. तेल अंदाजाने 2 चमचा
  4. किसलेले खोबरे 4 चमचे
  5. कोथिंबीर 1 वाटी
  6. जिरे एक चमचा
  7. सोलापुरी काळा मसाला 1 चमचे
  8. हळद पण चमचा
  9. पाणी 2 ग्लास

Instructions

  1. प्रथम चपाती साठी कणिक मळणे त्यात मीठ 1 चमचा तेल टाकून झाकून ठेवणे 15 -20मिनिटे
  2. एका पॅन मध्ये 2 ग्लास पाणी उकळायला ठेवणे।।त्यात ।।
  3. Mixter मध्ये खोबर कोथिंबीर जिरे वाटून घेणे जर जडसरच
  4. एक एक कणकेचा गोळा घेवून तेल लावून चपाती लाटणे
  5. त्याच चाकूने शकरपाळीसारखं आकारात कापून उकळतात पाण्यात टाकणे।
  6. नन्तर त्यात मिक्सतेर मधले वाटण टाकणे
  7. एक उकळी आणणे
  8. त्यात मीठ सोलापुरी काळा मसाला टाकणे।
  9. वरून 1 चमचा कच्चं तेल टाकून गरम गरम सर्व्ह करणे।।

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE