Home / Recipes / cake

Photo of cake by Priyanka Gend at BetterButter
661
4
0.0(0)
0

cake

Apr-06-2018
Priyanka Gend
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT cake RECIPE

मुलांचा अवढता केक

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Baking
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. 8 परले बिस्कीट
  2. 8 ओरिओ बिस्कीट
  3. 2 tbs कोको पावडर
  4. इनो एक पॅकेट
  5. साखर पीठी 3 tbs
  6. पाणी
  7. बटर

Instructions

  1. बिस्किटंचा चुरा करा
  2. त्यात पीठी साखर घाला
  3. त्यात पाणी घालून मिश्रण करा
  4. आता कुकर शिट्टी काढून मीठ घालून 5 मिन गरम करून घ्या
  5. आता त्या मिश्रण मध्ये बीटर तुकडा आणि इनो घाला
  6. हे मिश्रण आता कुकर मध्ये ठेवा व 25 मिन राहू द्या
  7. नांतर सूरी घालून चेक करा केक तयार आहे की
  8. सूरी ला मिश्रण न लागता सूरी अली तर केक तयार
  9. मग मस्त कट करून सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE